K’Sagar Marathi Sahitya Paper-2, UPSC-MPSC Exam Book, Optional Subject, Subject Code 1038 (Marathi Sahitya Optional Subject Series)

Price: ₹375 - ₹335.00
(as of May 18, 2026 00:38:11 UTC – Details)

प्रस्तुतचा संदर्भ मराठी साहित्य पेपर २ विषय सांकेतांक १०३८ या वैकल्पिक विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. या संदर्भाची रचना साकारताना तो राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी तर उपयुक्त ठरावाच पण पदवी वा पदव्युत्तर परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपयुक्त व्हावा, असा समन्वयित दृष्टिकोन अंगीकारला आहे. प्राचार्य डॉ. चंद्रशेखर भगत यांच्या-सारख्या या विषयातील अभ्यासू सुहृदाच्या लेखणीतून प्रस्तुतचा संदर्भ साकारला आहे. डॉ. भगत यांनी हे पुस्तक लिहिताना घेतलेले परिश्रम पानापानांतून आणि शब्दाशब्दांतून जाणवल्याशिवाय राहत नाहीत. अध्ययनाशी असलेली त्यांची नाळ अद्यपि तुटली नसल्याने खरे तर, एका अभ्यासू विद्यार्थ्याच्या मनोभूमिकेतूनच त्यांनी प्रस्तुतच्या पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यामुळे ते जास्तीत जास्त परीक्षाभिमुख आणि स्वाभाविकतःच आयोगाच्या परीक्षा-र्थ्यांसाठी अधिकाधिक उपयुक्त झाले आहे.
ASIN ‏ : ‎ B0GZP4DSWG
Publisher ‏ : ‎ K’sagar Publications
Publication date ‏ : ‎ 15 April 2026
Edition ‏ : ‎ 1st 2026
Print length ‏ : ‎ 164 pages
Item Weight ‏ : ‎ 610 g
Dimensions ‏ : ‎ 19 x 1 x 25 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ K’sagar Publications
Generic Name ‏ : ‎ Study Guide Book

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *